तुला 🌝पाहून खुप काही बोलावं अस आवर्जून वाटते पण, क्षणातच हा विचार पळ काढतो आणि बदलुन म्हणतो की नको राहुदेत काही अर्थ नाही याला.
आता मनात तर खुप विचार, प्रत्तेकावर आपण बंधण तर नाही न लावु शकत, आणि मी तर मुळीच नाही करू शकत तस काही.
वारंवार घड्याळात ⏰ फिरणार्या काट्यासारखे परत परत येतात त्याच जागेवर, त्यामुळे त्यानां आवर घालणे माझ्या हातात नाही. पण, मी त्यानां जर कोणा समोर माडंले तर माञ ते शातं होतात !😃
Comments