Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

Quiz! ANSWER?

  I am sure that you all are do your best about yesterday's QUIZ but, i don't get right answer from anyone. Actually i gave you a quiz or question about our district (puzzel), from this puzzle i thought that i have genious people with me but with lonely heart i have to say this that know one gives me a perfect answer of my question puzzle. It's OK everyone I AM GOING TO TELL YOU THE RIGHT ONE AND THE ANSWER IS "THERE IS NO DISTRICT IN THE PUZZLE THEY ALL ARE THE HILLSTATION PLACES". Thank you for encouraging me!  We meet again with new concept, upto that have a nice days! R.V.!

QUIZ? 24 hOURS YOU HAVE!

तुम्हाला जिल्हे शोधायचे आहेत ,खाली दिलेल्या कोळ्यातून. 👇  😉 "म्हैशींची माळ माथी लोणी खंडपाच महानबळ आंबा  पाला तोरणाचा चिखलात "?😀  ⌛ओळखा पाहू आम्ही कोण तर ?    उत्तरे कंमेन्ट बॉक्स मध्ये टाका  प्रतीक्षेत ,आपल्या उत्तराच्या 🙏 R.V. !

ऊर्जा !

    असचं एक संभाषण एका विद्यार्थ्याचे त्याच्या काढलेल्या नोट्स बरोबर ........ पहा हं ......"ऊर्जा " विध्यार्थी = रोज तुला पाहतो खुप ऊर्जा भेटते मला !👦 नोट्स    = ऊर्जा , अन ते पण मला पाहून ?📄 विध्यार्थी = हो ! मग , तुला रोज पाहतो न चिकटवलेलं भिंतीवर ,  आलमारीवर. नोट्स    = हो का ! बापरे ! किती हे तुझे कष्ट , हे पाहून मलाच ऊर्जा भेटते बघ ! विध्यार्थी = हा का , वा ! खूप छान !😀 नोट्स    = (मनात ) उद्या ये तू , देतो तुला ऊर्जाच  .💭 विध्यार्थी = (दुसऱ्या दिवशी नोट्स ला पाहुन म्हणतो )                  तेरे भी मन मे मेरे जैसा हि कुछ चल राहा है , वाटते ..........                  तु  भी टिक नहीं पाया इस आलमारी पर ........😦 नोट्स   = अरे , भैताड भेलण्या, तु लावलेली चिकटपट्टी ची पकड कमी पडली म्हणुन मी उलटी झाली न, काय तर काल म्हणे ऊर्जा भेटते😂😂                   "ऊर्जा "!     ...