माझं काय चुकतंय ! असं तुला वाटते ! 💭 प्रश्न्न पडतो हो कधी कधी कि, काहीतरी सुटतंय, म्हणून आज विचारते आहे कि, माझं काय चुकतंय ! असं तुला वाटते ! 😟मी मला जीवंत ठेवण्याच्या प्रयत्नात, यात माझं काही चुकतंय का? चुकतंय कुठं सांगणार नसत, कारण चुक आपल्यालाच ओळखायची असं असत न त्यात, हे काय बोलणं झालं बरं, असं कसं ओळखणार कुणी? जाणीव नाही का करून द्यायला हवी, तर म्हणुन विचारतेय कि माझं काय चुकतंय ! असं तुला वाटते ! ...