असचं एक संभाषण एका विद्यार्थ्याचे त्याच्या काढलेल्या नोट्स बरोबर ........
पहा हं ......"ऊर्जा "
विध्यार्थी = रोज तुला पाहतो खुप ऊर्जा भेटते मला !👦
नोट्स = ऊर्जा , अन ते पण मला पाहून ?📄
विध्यार्थी = हो ! मग , तुला रोज पाहतो न चिकटवलेलं भिंतीवर , आलमारीवर.
नोट्स = हो का ! बापरे ! किती हे तुझे कष्ट , हे पाहून मलाच ऊर्जा भेटते बघ !
विध्यार्थी = हा का , वा ! खूप छान !😀
नोट्स = (मनात ) उद्या ये तू , देतो तुला ऊर्जाच .💭
विध्यार्थी = (दुसऱ्या दिवशी नोट्स ला पाहुन म्हणतो )
तेरे भी मन मे मेरे जैसा हि कुछ चल राहा है , वाटते ..........
तु भी टिक नहीं पाया इस आलमारी पर ........😦
नोट्स = अरे , भैताड भेलण्या, तु लावलेली चिकटपट्टी ची पकड कमी पडली म्हणुन मी उलटी झाली न, काय तर काल म्हणे ऊर्जा भेटते😂😂
"ऊर्जा "!
R.V. !
Comments