Skip to main content

राञीच्या खलबती! (शेवट- होळी पोर्णिमा!)

 कधी तु मामा 🌝असतोस, कधी तु दादा असतोस

तर कधी तु मिञ होतोस, आणि मला तर आज तु 

माझाच एक भाग झाल्याचा भास होतोय!

असाच रहा सोबत, पण रोज तुझा 🌖कमी कमी होत 

जाणारा आकार मनाला खुप हळवं करतो आणि

दिसला 👀🌑नाही तर मन अस्वस्थ होते!

म्हणुन तुझा पुर्ण झालेला आकार 🌕मला माझ्या असण्याचे भान परत देेते!

असा तु पोर्णिमेचा माझा चंद्र!🌕🌕


Comments

Popular posts from this blog